वैतागवाडीत होणार पिटाअंतर्गत कारवाई सकाळ वृत्तसेवा Friday, October 29, 2010 AT 04:58 PM (IST) भुसावळ - येथील वैतगवाडीत अनैतिक व्यापार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार उद्या (ता.30) कारवाईची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पोलिस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अनैतिक देहव्यापार चालणाऱ्या घरांना थेट सील ठोकण्यात येईल. पिटा अर्थात अनैतिक व्यापार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार भुसावळात होणारी ही पहिलीच कारवाई आहे. आज जिल्हा प्रशासनाकडून बाजारपेठ पोलिसांना यासंदर्भात लेखी सूचना करण्यात आल्या. त्यानुसार पोलिसांनी वैतागवाडीतील पाच घरमालकांना नोटीस बजावली आहे | |||
Purpose of this blog is to create advocacy on 3Ps & 5Rs-prevention, protection & prosecution in child protection with synergy among stake holders and convergence of diffrent Government and non Government programmes.
Friday, October 29, 2010
Closure of brothel at Bhusaval in Maharashtra
Sunday, October 03, 2010
Subscribe to:
Posts (Atom)